Collector
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, मेजवाणी कार्यक्रमात गोळीबार, हल्लेखोर कोण? Iran शी कनेक्शन? | Collector
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, मेजवाणी कार्यक्रमात गोळीबार, हल्लेखोर कोण? Iran शी कनेक्शन?
TV9 Marathi

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, मेजवाणी कार्यक्रमात गोळीबार, हल्लेखोर कोण? Iran शी कनेक्शन?

Donald Trump Reception Shooting: डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले. वॉशिंग्टन डीसीमध्ये पत्रकारांसाठी आयोजित कार्यक्रमाबाहेर अंधाधूंद गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांना सुरक्षा रक्षकांनी वेळीच टिपले. त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. कोण होता हल्लेखोर? इराणशी त्याचे काय कनेक्शन?

Go to News Site