‘तेरे नाम’ चित्रपटाला नकार दिल्याचा आजही या अभिनेत्रीला होतो पश्चाताप, म्हणाली- सलमान खानने… | Collector
TV9 Marathi
‘तेरे नाम’ चित्रपटाला नकार दिल्याचा आजही या अभिनेत्रीला होतो पश्चाताप, म्हणाली- सलमान खानने…
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने नाकारलेला सलमान खानचा तेरे नाम चित्रपट. मिळालेली मुख्य भूमिका. आजही नकार दिल्यामुळे अभिनेत्रीला होतो पश्चाताप. कोण आहे ही अभिनेत्री?