TV9 Marathi
अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची ओळख बॉलिवूडचं सर्वात प्रसिद्ध कपल म्हणून आहे. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी कुटुंबियांच्या सहमतीने मोठ्या थाटात लग्न केलं. पण लग्नाआधी अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं... दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
Go to News Site