TV9 Marathi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये आयोजित डिनरसाठी पोहोचले होते. कार्यक्रमात सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना अचानक स्फोटाचा आवाज आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. आता या गोळीबारानंतर अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
Go to News Site