Collector
अंडरवर्ल्डचा जुना हिशोब चुकता, मुंबईत घरात घुसून वृद्धाची हत्या, 26 वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण, नेमकं काय घडलं? | Collector
अंडरवर्ल्डचा जुना हिशोब चुकता, मुंबईत घरात घुसून वृद्धाची हत्या, 26 वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण, नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

अंडरवर्ल्डचा जुना हिशोब चुकता, मुंबईत घरात घुसून वृद्धाची हत्या, 26 वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण, नेमकं काय घडलं?

मुंबईतील नागपाडा येथे ७८ वर्षीय वृद्धाची हत्या करणाऱ्या सादिक कालियाच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे. १९९९ मधील एन्काउंटरचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

Go to News Site