Maharashtra News LIVE : जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांना दणका, २७ एप्रिलला मतदार यादी प्रसिद्ध होणार | Collector
TV9 Marathi
Maharashtra News LIVE : जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांना दणका, २७ एप्रिलला मतदार यादी प्रसिद्ध होणार
विदर्भात उन्हाचा तडाखा असून पारा ४५ अंशांच्या पार गेला आहे; सोबतच जिल्हा बँक निवडणूक नियम, नाशिकमधील भोंदू बाबावर कारवाई आणि मुंबई मेगाब्लॉकच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा.