‘धुरंधर 2’च्या यशावर रितेश देशमुखची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “तुम्ही हे गृहित धरू नका की..” | Collector
TV9 Marathi
‘धुरंधर 2’च्या यशावर रितेश देशमुखची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “तुम्ही हे गृहित धरू नका की..”
अभिनेता रितेश देशमुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' या दोन्ही चित्रपटांच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली. हिंदी चित्रपटसृष्टीला एका साच्यात ठेवता येणार नाही, असं त्यान म्हटलंय.