सुहागरातवर आधारित गाणं, जे 31 वर्षानंतरही आहे प्रचंड सुपरहिट, पाकिस्तानी अभिनेत्रीच्या डान्सवर फिदा झालेला संजय दत्त | Collector
TV9 Marathi
सुहागरातवर आधारित गाणं, जे 31 वर्षानंतरही आहे प्रचंड सुपरहिट, पाकिस्तानी अभिनेत्रीच्या डान्सवर फिदा झालेला संजय दत्त
31 वर्षानंतरही प्रचंड सुपरहिट आहे सुहागरातवर आधारित हे गाणं, पाकिस्तानी अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून प्रभावित झालेला संजय दत्त. गाणं ऐकून सेटवरच ठुमके मारत होता.