Collector
लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई, अपात्र बहिणींचे पैसे घेणार परत.. | Collector
लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई, अपात्र बहिणींचे पैसे घेणार परत..
TV9 Marathi

लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई, अपात्र बहिणींचे पैसे घेणार परत..

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी खास योजना सुरू केली. या लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहिन्याला सरकारकडून 1500 रूपये मानधन दिले जाते. मात्र, या योजनेसाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले होते. आता काही लाडक्या बहिणींकडून महिलांना मोठा दणका देण्यात आला.

Go to News Site