Sssshhh… जपून पाऊल टाका! उन्हाळ्यात साप खास करून ‘या’ ठिकाणी लपतात, होऊ शकता अपघाताचे शिकार! | Collector
TV9 Marathi
Sssshhh… जपून पाऊल टाका! उन्हाळ्यात साप खास करून ‘या’ ठिकाणी लपतात, होऊ शकता अपघाताचे शिकार!
उन्हाळ्यात अनेक विषारी साप गरमीमुळे बिळातून बाहेर निघतात. हे साप चावण्याचा मोठा धोका असतो. अशा वेळी सापांचा वावर उन्हाळ्यात कोणत्या जागी जास्त असतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.