Collector
Ashok Kharat | जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा केले अन् SITला दिले | Collector
Ashok Kharat | जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा केले अन् SITला दिले
TV9 Marathi

Ashok Kharat | जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा केले अन् SITला दिले

सध्या राज्यभरात भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवली आहे. अशोक खरातचे एकामागून एक भयंकर कारनामे उघड होत असून अलीकडेच त्याच्या फार्महाऊसवरील आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप SIT च्या हाती लागली आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

Go to News Site