धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावरून गदारोळ, संजय राऊत आक्रमक; म्हणाले जर असा अपमान… | Collector
TV9 Marathi
धीरेंद्र शास्त्रींच्या विधानावरून गदारोळ, संजय राऊत आक्रमक; म्हणाले जर असा अपमान…
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांवर इतिहासाच्या मोडतोडीचा आरोप केला आहे.