ऑनलाइन फ्री ट्रायल घेणं पडलं महागात; अर्चना पुरण सिंहच्या मुलाच्या खात्यातून कापले गेले तब्बल इतके रुपये | Collector
TV9 Marathi
ऑनलाइन फ्री ट्रायल घेणं पडलं महागात; अर्चना पुरण सिंहच्या मुलाच्या खात्यातून कापले गेले तब्बल इतके रुपये
अर्चना पुरण सिंहचा मुलगा आयुष्मान सेठी हा ऑनलाइन फसवणुकीचा शिकार झाला आहे. सात दिवसांचं फ्री ट्रायल स्वीकारल्यानंतर त्याच्या क्रेडिट कार्डमधून मोठी रक्कम वजा झाली. नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..