Collector
Sanjay Raut | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडेबोल | Collector
Sanjay Raut | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडेबोल
TV9 Marathi

Sanjay Raut | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडेबोल

आमदार संजय गायकवाड यांचा 'शिवाजी कोण होता' पुस्तकावरील वाद ताजा असतानाच, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी एका पाठोपाठ सगळ्यांना झापलं. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.

Go to News Site