Collector
जिल्हा बँकेचा नवा बॉस कोण? दिग्गजांचे पत्ते कट, 10 वर्षांचा नियम नक्की काय? | Collector
जिल्हा बँकेचा नवा बॉस कोण? दिग्गजांचे पत्ते कट, 10 वर्षांचा नियम नक्की काय?
TV9 Marathi

जिल्हा बँकेचा नवा बॉस कोण? दिग्गजांचे पत्ते कट, 10 वर्षांचा नियम नक्की काय?

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या २७ एप्रिलला मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, १० वर्षांच्या नियमामुळे अनेक दिग्गज नेत्यांना निवडणूक लढवता येणार नाही.

Go to News Site