रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..” | Collector
TV9 Marathi
रिक्षाचालकांवर मराठी भाषा सक्तीच्या वादावर विशाल कोटियन म्हणाला, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर..”
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता 'बिग बॉस मराठी 6' फेम विशाल कोटियनने प्रतिक्रिया दिली आहे. तो नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..