Collector
6 महिन्यात सगळं संपलं! पत्नी करायची नको तेच, नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल | Collector
6 महिन्यात सगळं संपलं! पत्नी करायची नको तेच, नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
TV9 Marathi

6 महिन्यात सगळं संपलं! पत्नी करायची नको तेच, नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

छत्रपती संभाजीनगरमध्ये पती-पत्नीमधील सततच्या वादाला कंटाळून एका २२ वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या मित्रानेच त्याला नको त्या अवस्थेत पाहिले आणि पोलिसांना फोन केला.

Go to News Site