फेसबुकवर क्लिक केलं अन् चार दिवसात… मुंबईत नर्ससोबतची घटना पाहून तुमचेही डोळे उघडतील | Collector
TV9 Marathi
फेसबुकवर क्लिक केलं अन् चार दिवसात… मुंबईत नर्ससोबतची घटना पाहून तुमचेही डोळे उघडतील
मुंबईतील एका नर्सची २९९ रुपयांचा ड्रेस खरेदी करण्याच्या प्रयत्नात १ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. देवनार पोलिसांनी या सायबर गुन्ह्याचा तपास सुरू केला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.