Collector
IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला | Collector
IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला
TV9 Marathi

IPL 2026 : या टीममध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सारखे कॅप्टन्स आहेत, ते का..एक मोठा प्लेयर हार्दिक पंड्याच्या बाजूने बोलला

Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्स टीमसाठी आयपीएल 2026 चा सीजन खूप खराब ठरतोय. टीमच्या पराभवाची मालिकाच सुरु आहे. त्यामुळे कॅप्टन आणि टीममधल्या इतर गोष्टींवर प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. आता हार्दिक पंड्याची स्थिती पाहून एका मोठा प्लेयर त्याच्या मदतीला धावला आहे.

Go to News Site