TV9 Marathi
Donald Trump Shooting : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या कार्यक्रमात गोळीबार झाला. हा कार्यक्रम व्हाईट हाऊसकडून आयोजित करण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षा कवच करत सुरक्षित बाहेर काढण्यात आला.
Go to News Site