Collector
सुके बोंबिल विकायचा,अचानक गायब झाला अन् एक दिवस थेट अवतार म्हणून आला… भोंदू मनोहरनं कसं उभारलं साम्राज्य? | Collector
सुके बोंबिल विकायचा,अचानक गायब झाला अन् एक दिवस थेट अवतार म्हणून आला… भोंदू मनोहरनं कसं उभारलं साम्राज्य?
TV9 Marathi

सुके बोंबिल विकायचा,अचानक गायब झाला अन् एक दिवस थेट अवतार म्हणून आला… भोंदू मनोहरनं कसं उभारलं साम्राज्य?

भोंदूबाबा मनोहर भोसलेने सुके बोंबिल विकण्यापासून सुरूवात करून स्वतःला 'बाळू मामाचा अवतार' भासवून कोट्यवधींचे साम्राज्य उभारले. फसव्या योजना आणि दैवी शक्तीचे आमिष दाखवून त्याने अनेकांना लुटले. आता अटकेनंतर त्याचे एक-एक कारनामे समोर येत असून, पोलिस त्याच्या संपत्तीचा तपास करत आहेत. हे प्रकरण भोंदूगिरीचे मोठे जाळे उघड करत आहे.

Go to News Site