Collector
लग्नात नाचताना चुकून लागला धक्का; आनंदाचे वातावरण शोकात पसरले, नेमकं काय घडलं? | Collector
लग्नात नाचताना चुकून लागला धक्का; आनंदाचे वातावरण शोकात पसरले, नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

लग्नात नाचताना चुकून लागला धक्का; आनंदाचे वातावरण शोकात पसरले, नेमकं काय घडलं?

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात डिजेवर नाचत असताना एका तरुणाचा चुकून धक्का लागला. त्यानंतर दोन गटांमध्ये बाचाबाची सुरु झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर धक्कादायक घटनेत झालं.

Go to News Site