TV9 Marathi
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये तुफान आणलय. तो जबरदस्त खेळ दाखवत आहे. पण चुकीच्या निर्णयांमुळे त्याच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवलं जातय. हे पाहून टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग चांगलाच संतापला आहे.
Go to News Site