प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या कथानकात नाट्यमय वळणं पहायला मिळणार आहेत. वीण दोघांतली ही तुटेना, सनई चौघडे, लक्ष्मी निवास या मालिकांमध्ये कोणते ट्विस्ट येणार ते पहा..