Collector
792 किमी रेंजसह आली मर्सिडीजची नवीन ईव्ही, किंमत फक्त… | Collector
792 किमी रेंजसह आली मर्सिडीजची नवीन ईव्ही, किंमत फक्त…
TV9 Marathi

792 किमी रेंजसह आली मर्सिडीजची नवीन ईव्ही, किंमत फक्त…

लक्झरी कार बनवणारी दिग्गज कंपनी मर्सिडीज-बेंजने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक कार CLA EV अधिकृतपणे लाँच केली आहे. या कारचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे तिची 'रेंज'. ही कार एका सिंगल चार्जवर तब्बल 792 किलोमीटर धावण्यास सक्षम आहे. प्रीमियम लूक आणि अपडेट तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही कार भारतीय रस्त्यांवर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Go to News Site