Collector
आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं | Collector
आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं
TV9 Marathi

आयपीएल स्पर्धेत एका दिवसात 16 झेल सुटले, 986 धावा! 14 खेळाडूंच्या चुकीमुळे पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएल स्पर्धेत 25 एप्रिल 2026 रोजी दोन सामने पार पडले. या दोन्ही सामन्यात धावांचा वर्षाव झाला. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात इतक्या धावा एका दिवसात कधीच झाल्या नव्हत्या. इतकंच काय तर 16 झेल सोडले गेले.

Go to News Site