Collector
ड्रॅगनला टक्कर देण्यासाठी भारताने परदेशात जे बंदर उभारलं, तेच चीनच्या ताब्यात जाण्याचा मोठा धोका, अमेरिकेमुळे नुकसान | Collector
ड्रॅगनला टक्कर देण्यासाठी भारताने परदेशात जे बंदर उभारलं, तेच चीनच्या ताब्यात जाण्याचा मोठा धोका, अमेरिकेमुळे नुकसान
TV9 Marathi

ड्रॅगनला टक्कर देण्यासाठी भारताने परदेशात जे बंदर उभारलं, तेच चीनच्या ताब्यात जाण्याचा मोठा धोका, अमेरिकेमुळे नुकसान

परदेशात भारताने प्रथमच एक बंदर चालवायला घेतलं. त्यासाठी 10 वर्षांचा करार केला. पण अमेरिकेच्या दुश्मनीची किंमत भारताला चुकवावी लागतेय. भारताचे 1130 कोटी बुडण्याची भिती आहे. भारताचा परदेशी बंदर व्यवस्थापनाचा हा पहिलाच अनुभव आहे.

Go to News Site