TV9 Marathi
EPFO UPI PF Withdraw: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचार्यांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. पीएफ काढण्यासाठी आता लांबलचक आणि किचकट प्रक्रिया करावी लागणार नाही. मे महिन्यापासून युपीआयच्या माध्यमातून पैसे काढता येतील.
Go to News Site