Collector
IPL 2026: 36 सामन्यात 129 षटकार..! सीमेपार चेंडू पोहोचवण्यात हे खेळाडू आघाडीवर, जाणून घ्या | Collector
IPL 2026: 36 सामन्यात 129 षटकार..! सीमेपार चेंडू पोहोचवण्यात हे खेळाडू आघाडीवर, जाणून घ्या
TV9 Marathi

IPL 2026: 36 सामन्यात 129 षटकार..! सीमेपार चेंडू पोहोचवण्यात हे खेळाडू आघाडीवर, जाणून घ्या

आयपीएल स्पर्धा आता रंजक वळणावर पोहोचली आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याची चुरस वाढली आहे. असं असताना काही विक्रमांनी लक्ष वेधून घेतलं आहे. असाच एक विक्रम षटकारांचा आहे. चला जाणून घेऊयात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंबाबत...

Go to News Site