Collector
Karuna Munde | धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच… करुणा मुंडेच्या दाव्याने राजकारणात खळबळ | Collector
Karuna Munde | धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच… करुणा मुंडेच्या दाव्याने राजकारणात खळबळ
TV9 Marathi

Karuna Munde | धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच… करुणा मुंडेच्या दाव्याने राजकारणात खळबळ

करुणा मुंडे यांनी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली. तर मराठी भाषा सक्तीवरही बाजू मांडली. त्याचवेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय जीवनाविषयी धक्कादायक दावा केला. त्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Go to News Site