मोठी बातमी! अमेरिका इराणनंतर आता आणखी दोन देश भिडणार, सैन्य जमवण्यास सुरुवात, जगभरात मोठी खळबळ, थेट… | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! अमेरिका इराणनंतर आता आणखी दोन देश भिडणार, सैन्य जमवण्यास सुरुवात, जगभरात मोठी खळबळ, थेट…
अमेरिका आणि इराणमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांसाठी बंद करण्यात आलं आहे, त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.