Collector
राघव चड्ढा यांच्यासह 7 जणांची खासदारकी जाणार? घडामोडींना वेग… ‘आप’ने आखला प्लॅन | Collector
राघव चड्ढा यांच्यासह 7 जणांची खासदारकी जाणार? घडामोडींना वेग… ‘आप’ने आखला प्लॅन
TV9 Marathi

राघव चड्ढा यांच्यासह 7 जणांची खासदारकी जाणार? घडामोडींना वेग… ‘आप’ने आखला प्लॅन

Raghav Chadha : 'आप'चे नेते संजय सिंह यांनी दावा केला आहे की, राघव चढ्ढा यांच्यासह राज्यसभेतील सात बंडखोर खासदारांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपात्रतेला सामोरे जावे लागू शकते. पक्षाने राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Go to News Site