Collector
अंबानी यांच्या घरी लंचला आली रिहाना, तिच्या पर्सचीच सर्वत्र चर्चा, किंमत तरी किती ? | Collector
अंबानी यांच्या घरी लंचला आली रिहाना, तिच्या पर्सचीच सर्वत्र चर्चा, किंमत तरी किती ?
TV9 Marathi

अंबानी यांच्या घरी लंचला आली रिहाना, तिच्या पर्सचीच सर्वत्र चर्चा, किंमत तरी किती ?

Rihanna Expensive Bag: पॉप स्टार रिहाना पुन्हा चर्चेत आली आहे. मागे अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या पार्टीत गाणे म्हटल्याने ती चर्चेत होती. आता तिने अंबानी कुटुंबियासोबत एंटीलियात लंच केले आहे. या वेळी तिच्या ड्रेसबरोबरच तिने हातात पकडलेल्या 3D पर्सकडे सर्वाच्या नजारा खिळल्या होत्या. ही पर्स दिसायला साधी सुधी वाटत असली तर तिची किंमत लाखो रुपयात आहे. या पर्सच्या किंमतीत एक कार विकत येऊ शकते.

Go to News Site