GK : मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते? हैराण करणारे उत्तर | Collector
TV9 Marathi
GK : मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते? हैराण करणारे उत्तर
Human Health : देशातील प्रत्येक भागात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. वाढलेल्या तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघताना दिसत आहेत. आज आप मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते याबाबत माहिती जाणून घेऊयात.