CSK vs GT: आम्ही सुस्त होतो आणि…! चेन्नई सुपर किंगच्या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड संतापला | Collector
TV9 Marathi
CSK vs GT: आम्ही सुस्त होतो आणि…! चेन्नई सुपर किंगच्या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड संतापला
आयपीएल 2026 स्पर्धेच चेन्नई सुपर किंग्सची गाडी पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवरून उतरली आहे. गुजरात टायटन्सने 8 गडी राखून नमवलं. त्यामुळे या पराभवाचं विश्लेषण करताना कर्णधार ऋतुराज गायकवाड संतापला.