अमेरिका इराण युद्धादरम्यान मोठी बातमी; या देशाच्या संरक्षण मंत्र्यांला स्फोटात उडवलं, अख्खं कुटुंबच संपलं | Collector
TV9 Marathi
अमेरिका इराण युद्धादरम्यान मोठी बातमी; या देशाच्या संरक्षण मंत्र्यांला स्फोटात उडवलं, अख्खं कुटुंबच संपलं
सध्या संपूर्ण जगच युद्धाचा आखाडा बनल्याचं पहायला मिळत आहे. मध्य पूर्वेत अमेरिका आणि इरामधील संघर्ष सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.