सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिहा चक्रवर्ती हीला मोठा दिलासा, कोर्टाने दिले हे महत्वाचे आदेश | Collector
TV9 Marathi
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिहा चक्रवर्ती हीला मोठा दिलासा, कोर्टाने दिले हे महत्वाचे आदेश
Sushant Singh Rajput Case:सुशांत सिंह राजपूत केसमध्ये एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या केसमध्ये रिया चक्रवर्ती हीला आणखी एक दिलासा मिळालेला आहे. याआधी सीबीआयने या प्रकरणातून तिला क्लीन चीट दिली होती.