Collector
IPL 2026, KKR vs LSG: कोलकात्याने सुपर ओव्हरमध्ये लखनौला नमवलं, असं घडलं या सामन्यात | Collector
IPL 2026, KKR vs LSG: कोलकात्याने सुपर ओव्हरमध्ये लखनौला नमवलं, असं घडलं या सामन्यात
TV9 Marathi

IPL 2026, KKR vs LSG: कोलकात्याने सुपर ओव्हरमध्ये लखनौला नमवलं, असं घडलं या सामन्यात

आयपीएल 2026 स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हा पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. दोन्ही संघांनी 155 धावा केल्याने सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला.

Go to News Site