TV9 Marathi
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. उष्णता वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला. आज राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.
Go to News Site