Collector
जगासाठी गुडन्यूज, इराण होर्मुज खाडी खुली करण्यासाठी तयार, थेट प्रस्ताव, भारतात.. | Collector
जगासाठी गुडन्यूज, इराण होर्मुज खाडी खुली करण्यासाठी तयार, थेट प्रस्ताव, भारतात..
TV9 Marathi

जगासाठी गुडन्यूज, इराण होर्मुज खाडी खुली करण्यासाठी तयार, थेट प्रस्ताव, भारतात..

इराण आणि अमेरिका युद्धात जग वैतागले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी होत आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तणाव अधिक वाढला. त्यामध्येच आता या युद्धात एक आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे. ज्यामुळे तणाव कमी होण्याची शक्यता आहे.

Go to News Site