TV9 Marathi
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आंतरधर्मीय लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने स्पष्ट नकार देत त्यामागील कारण सांगितलं. मी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करते, असं ती म्हणाली.
Go to News Site