Collector
1600 कोटींचं बजेट, पहिल्याच दिवशी 329 कोटींची कमाई; ‘धुरंधर 2’चा खेळ खल्लास करणार ‘हा’ बायोपिक? | Collector
1600 कोटींचं बजेट, पहिल्याच दिवशी 329 कोटींची कमाई; ‘धुरंधर 2’चा खेळ खल्लास करणार ‘हा’ बायोपिक?
TV9 Marathi

1600 कोटींचं बजेट, पहिल्याच दिवशी 329 कोटींची कमाई; ‘धुरंधर 2’चा खेळ खल्लास करणार ‘हा’ बायोपिक?

रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट आतापर्यंत जगभरात राज्य करत होता, परंतु सध्या बॉक्स ऑफिसवर एक असा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याने पहिल्याच दिवशी सर्व चित्रपटांना जोरदार दणका दिला आहे. हा चित्रपट आता 'धुरंधर 2'चाही खेळ खल्लास करणार असल्याचं दिसतंय.

Go to News Site