Collector
Gold Price Today : मुंबई-दिल्लीत दर खाली, लगेच तपासा तुमच्या शहराचा भाव, 10 ग्रॅम सोनं आज.. | Collector
Gold Price Today : मुंबई-दिल्लीत दर खाली, लगेच तपासा तुमच्या शहराचा भाव, 10 ग्रॅम सोनं आज..
TV9 Marathi

Gold Price Today : मुंबई-दिल्लीत दर खाली, लगेच तपासा तुमच्या शहराचा भाव, 10 ग्रॅम सोनं आज..

Gold Price Today 27 April 2026 Latest News Updates in Marathi : देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर प्रभाव पडतो. डॉलरचे बळकटीकरण, तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भातील अजूनही अनिश्चित असलेली परिस्थिती, यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत सातत्याने चढउतार होत आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात स्थिती काय आहे, सोनं घसरलं की वर चढलं.. घेऊया जाणून !

Go to News Site