Collector
tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; करुणा मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा? | Collector
tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; करुणा मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; करुणा मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?

ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राजकारण तापलं आहे. उद्या परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत रिक्षा संघटनांची महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीआधीच या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध करत करत करूणा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “गरीब ऑटो चालकांनी रोजीरोटीवर लक्ष द्यावं की मराठी शिकण्यावर?” तसेच “या निर्णयामुळे अर्धी मुंबई रिकामी होईल,” अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Go to News Site