Collector
Arvind Kejriwal | मी तुमच्या कोर्टात हजर राहणार नाही, तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपलीय… थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र, सत्याग्रह करण्याचा घेतला निर्णय | Collector
Arvind Kejriwal | मी तुमच्या कोर्टात हजर राहणार नाही, तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपलीय… थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र, सत्याग्रह करण्याचा घेतला निर्णय
TV9 Marathi

Arvind Kejriwal | मी तुमच्या कोर्टात हजर राहणार नाही, तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपलीय… थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र, सत्याग्रह करण्याचा घेतला निर्णय

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित मद्य धोरण प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे. सत्र न्यायालयाने केजरीवाल यांना दिलेल्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाविरोधात तपास यंत्रणांनी दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

Go to News Site