Collector
दिग्गज अभिनेत्याची बिकट परिस्थिती? 86 व्या वर्षी उपचारासाठी नाहीत पैसे, बिग बींच्या ऑफिसमधून फोन; अखेर पत्नीने सांगितलं सत्य | Collector
दिग्गज अभिनेत्याची बिकट परिस्थिती? 86 व्या वर्षी उपचारासाठी नाहीत पैसे, बिग बींच्या ऑफिसमधून फोन; अखेर पत्नीने सांगितलं सत्य
TV9 Marathi

दिग्गज अभिनेत्याची बिकट परिस्थिती? 86 व्या वर्षी उपचारासाठी नाहीत पैसे, बिग बींच्या ऑफिसमधून फोन; अखेर पत्नीने सांगितलं सत्य

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते दिनेश हिंगू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत ते उपचारासाठी पैशांची गरज असल्याचं म्हणाले. त्यानंतर राकेश रोशन, अमिताभ बच्चन, बोनी कपूर यांनी मदतीचा हात पुढे केला.

Go to News Site