Collector
Maharashtra HSC Result 2026 Updates : प्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट; निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा कराल चेक ? | Collector
Maharashtra HSC Result 2026 Updates : प्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट;  निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा कराल चेक ?
TV9 Marathi

Maharashtra HSC Result 2026 Updates : प्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट; निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा कराल चेक ?

Maharashtra HSC Result 2026: महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली असते. यंदा या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांची रिझल्टची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण एचएससी रिजल्ट 2026 जाहीर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासदंर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

Go to News Site