‘होणार सून मी..’ फेम पिंट्या लग्नाच्या 8 वर्षांनी झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्यांना जन्म | Collector
TV9 Marathi
‘होणार सून मी..’ फेम पिंट्या लग्नाच्या 8 वर्षांनी झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्यांना जन्म
'होणार सून मी या घरची' या मालिकेत पिंट्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेत्री रोहन गुजरच्या आयुष्यात दोन चिमुकल्यांचं आगमन झालं आहेत. रोहनची पत्नी स्नेहलने जुळ्यांना जन्म दिला आहे.