Collector
आता धारावीकरच उतरणार रस्त्यावर… अदानीच्या कार्यालयावर सोमवारी धडक, या मागणीसाठी थोपाटले दंड | Collector
आता धारावीकरच उतरणार रस्त्यावर… अदानीच्या कार्यालयावर सोमवारी धडक, या मागणीसाठी थोपाटले दंड
TV9 Marathi

आता धारावीकरच उतरणार रस्त्यावर… अदानीच्या कार्यालयावर सोमवारी धडक, या मागणीसाठी थोपाटले दंड

धारावीकर 4 मे रोजी अदानीच्या माटुंगा कार्यालयावर धडकणार आहेत. धारावी बचाव आंदोलनतर्फे आयोजित या मोर्चात सर्व पात्र-अपात्र झोपडपट्टीवासीयांना धारावीतच 500चौ.फुटांची घरे मिळावीत आणि धारावीबाहेर पुनर्वसन होऊ नये, या प्रमुख मागण्यांवर जोर दिला जाईल. अदानी आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने हा भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. कोळीवाड्याला पुनर्विकासातून वगळण्याची मागणीही कायम आहे.

Go to News Site