40 कोटी बजेट अन् कमाई 60 हजार, बॉलिवूडचा सर्वात मोठा प्लॉप चित्रपट, विकली फक्त 293 तिकिट | Collector
TV9 Marathi
40 कोटी बजेट अन् कमाई 60 हजार, बॉलिवूडचा सर्वात मोठा प्लॉप चित्रपट, विकली फक्त 293 तिकिट
बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट. ज्याची फक्त 293 तिकीटे विकली. 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाने केली फक्त 60 हजार रुपयांची कमाई. कोणता आहे तो चित्रपट?